पोट फुगणे म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 16:46

या पोट फुगण्याच्या समस्येला इंग्रजी भाषेत 'ब्लोटिंग' (Bloating)असे म्हणतात. तुम्हालाही बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की पोट फुगते म्हणजे शरीरात नेमका काय बदल घडतो, काय प्रक्रिया घडते? पोट फुगते म्हणजे पोटात गॅस तयार होतो आणि पोट फुगल्यासारखे कडक होते. यालाच आपण पोट फुगणे असे म्हणते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info